शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कार-ट्रकच्या धडकेत दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:52 IST

पाचवड : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील सुरुर उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून आलेल्या कारने धडक दिली. या ...

पाचवड : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील सुरुर उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून आलेल्या कारने धडक दिली. या अपघातात दोनजण ठार झाले. अपघात गुरुवार, दि. २५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. केदार वेल्लळ, अजय रवींद्र सुतार अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री सुरुर उड्डाणपुलावर मालट्रकचा टायर फुटल्याने तो उभा करण्यात आला होता. या उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून येणाऱ्या कार (एमएच ०४ जीडी १२०५) च्या चालकाने ठोकर दिली. यामध्ये गाडीतील केदार दत्तात्रय वेल्लळ (वय २५) व अजय रवींद्र सुतार (२७, रा. मसूर, ता. कऱ्हाड) हे दोनजण गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

दोन्ही वाहने साताऱ्याच्या दिशेने येत होती.

अंधारातही सुरुर ग्रामस्थांनी मदतकार्य देऊन भुईंज पोलिसांना घटनास्थळी बोलावले. भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भांडारे, हवालदार विजय अवघडे, हवालदार सचिन नलवडे, वाघ तपास करीत आहेत.

चौकट

पथदिवे बंद अवस्थेत

महामार्गावर भुईंजपासून सर्व स्ट्रीटलाईट कित्येक वर्षे बंद आहेत. अनेकवेळा निवेदन देऊनही या लाईट सुरू होत नाहीत. त्यामुळे रात्रीच्या अंधारात जखमींना व मदतकार्य करणाऱ्यांना कसरत करावी लागते. याप्रकारे आणखी कितीजणांचे बळी गेल्यावर ठेकेदार व जिल्हा प्रशासन या लाईट लावणार, हा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.

२६पाचवड-एक्सीडेंट

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री बंद ट्रकला कारने पाठीमागून धडक दिली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. (छाया : महेंद्र गायक