शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाअंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 13:56 IST

सातारा जिल्हा पोलीस दलातील चार पोलिस निरीक्षकांच्या गुरूवारी जिल्हाअंतर्गत बदल्या झाल्या असून,जिल्ह्यात चार नवे सहायक पोलिस निरीक्षक हजर झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देजिल्हाअंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याआगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या

सातारा: जिल्हा पोलीस दलातील चार पोलिस निरीक्षकांच्या गुरूवारी जिल्हाअंतर्गत बदल्या झाल्या असून,जिल्ह्यात चार नवे सहायक पोलिस निरीक्षक हजर झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या असल्याचे बोलले जात आहे.पोलीस निरीक्षकांच्या बदल्यामध्ये सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांची सायबर पोलीस ठाण्यात, शिरवळचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांची आर्थिक गुन्हे शाखेत, सायबरचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांची शिरवळ पोलीस ठाण्यात, नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांची सातारा तालुका पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.

सातारा शहरचे सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चौगुले, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांची कऱ्हाड शहरला बदली झाली. तर कऱ्हाड शहरचे शिवराम खाडे शाहूपुरी पोलीस ठाणे, शिरवळच्या महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांची सातारा तालुका, खंडाळ्याचे उपनिरीक्षक महेश कदम यांची सातारा शहर, सातारा शहरचे भानुदास पवार यांची उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या कार्यालयात वाचक म्हणून बदली झाली आहे.शिरवळचे मोहन तलवार यांची कोरेगावला बदली झाली आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस दलात नव्याने हजर झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकामध्ये धोंडीराम वाळवेकर ( सातारा शहर पोलीस ठाणे), विजय गोडसे ( कऱ्हाड शहर), सागर वाघ ( स्थानिक गुन्हे शाखा सातारा) या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदलीSatara areaसातारा परिसर