शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

खटावमधील शिक्षक कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:53 IST

खटाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खटावमध्ये पुन्हा सर्वजण धास्तावले आहेत. पुसेगावमध्ये शालेय विद्यार्थ्यांना झालेली कोरोनाची लागणची घटना ताजी असतानाच ...

खटाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खटावमध्ये पुन्हा सर्वजण धास्तावले आहेत. पुसेगावमध्ये शालेय विद्यार्थ्यांना झालेली कोरोनाची लागणची घटना ताजी असतानाच खटावमधील एका विद्यालयातील शिक्षकाचा कोरोनाचा अहवाल बाधित आला आहे.

पुसेगावमध्ये विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे खटावमधील पालक वर्गात भीतीचे सावट असतानाच खटावमधील शाळेत विद्यार्थ्यांना पाठवत असताना पालक घाबरत होते. त्यातच विद्यार्थ्यांऐवजी शिक्षकच कोरोनाबाधित सापडल्यामुळे पालक चिंतेत आहेत. तर संबंधित शिक्षकांच्या संपर्कात असणाऱ्या शिक्षकाची चिंता आणखी वाढली आहे. पालकांतूनही कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुलांना शाळेत पाठवताना विचार करावा लागेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. संबंधित विद्यालय व्यवस्थापन समिती व संस्थेच्यावतीने सोमवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर शाळेच्या खोल्या निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू केले आहे.