शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात ढगफुटीने हाहाकार

By admin | Updated: August 21, 2014 01:00 IST

पाऊण तासात ८२ मि.मी. : गाड्या बुडाल्या, शेकडो घरांत पाणी शिरले; वाहतूक ठप्प

सातारा : सातारा शहर आणि आजूबाजूच्या परिसरात आज, बुधवारी सायंकाळी आकस्मिकपणे ढगफुटी झाली. पाऊण तासात ८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षांतील सर्व विक्रम पावसाने मोडीत काढले. धुवाधार कोसळलेल्या पावसाने सातारकरांची दैना उडविली. जोरदार सरींमुळे अनेक ठिकाणी पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या गाड्या बुडाल्या. त्याचबरोबर शेकडो घरांत पाणी घुसले. अनेक रस्त्यांवर तळे साचल्याने कित्येक तास वाहतूक ठप्प झाली होती.सातारा शहरात प्रतिताशी १०० मि.मी. दराने सरी कोसळल्या. एका-एका थेंबाचा आकार सरासरी चार ते सात मि.मी. होता. अनेकांच्या घरात पाणी घुसले. शहरातील अनेक रस्त्यांवरून ओढे वाहत असल्यासारखे पाणी वाहत होते. सखल भागामध्ये पाण्याची तळी साचली. या तळ्यांमध्ये चारचाकी वाहने तरंगत होती. डोंगर उतारावरून मुख्य रस्त्यावर जोडणाऱ्या रस्त्यावर चिखल व दगड साचले होते. गेल्या अनेक वर्षांत सातारकरांनी कधी असा पाऊस पाहिला नाही. पाऊस थांबल्यानंतर हजारो सातारकर पाणी पाहण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा न्यायालयाच्या तळघरात पाणी घुसले. शहरातील अनेक भागांत हीच परिस्थिती होती. ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते. (प्रतिनिधी)