शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

धक्कादायक : हरवलेले पाकीट परत देण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:06 PM

पतीचे हरवलेले पाकीट परत देण्यासाठी चक्क महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील शाहूनगरमध्ये मंगळवारी सायंकाळी घडली.

ठळक मुद्देहरवलेले पाकीट परत देण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणीशहर पोलीस ठाण्यात धाव, तक्रार दाखल

सातारा : पतीचे हरवलेले पाकीट परत देण्यासाठी चक्क महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील शाहूनगरमध्ये मंगळवारी सायंकाळी घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ४१ वर्षीय पीडित महिलेचा पती दोन दिवसांपूर्वी कामावरून घरी येत असताना वाटेत पाकीट आणि मोबाईल हरविला. त्या मोबाईल पत्नीने फोन केला असता संबंधित व्यक्तीने तुझ्या नवऱ्याचा मोबाईल आणि पाकीट पाहिजे असेल तर माझ्याशी शरीर संबंध ठेव, अशी आश्चर्यचकित करणारी मागणी केली.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मोबाईल लोकेशनवरून संबंधिताचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर