शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी रस्त्यावरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:41 IST

सातारा : येथील लक्ष्मी टेकडी परिसरात गटारातील सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना नाहक ...

सातारा : येथील लक्ष्मी टेकडी परिसरात गटारातील सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनाही या सांडपाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने या परिसराची स्वच्छता करावी, तुंबलेले नाले कचरामुक्त करावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

०००००००

अतिक्रमणांना खतपाणी

सातारा : सातारा पालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे. मात्र काही नगरसेवक व राजकीय पक्षांचे पदाधिकारी या मोहिमेला खोडा घालत आहेत. शहरातील ठिकठिकाणचे अतिक्रमण पालिकेकडून हटविण्यात आले, मात्र या ठिकाणी पुन्हा नव्याने काही टपऱ्या लावण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर याबाबत विचारणा केल्यास पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली जात आहे.

00000

स्कार्फचा वापर

वडूज : माण, खटाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा बसायला लागल्या आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फचा वापर केला जात आहे. शाळा-महाविद्यालयीन तरुणी ड्रेसवर मॅच होतील अशा पद्धतीचे स्कार्फ, ट्रोल खरेदी करत असतात. मात्र यंदा लॉकडाऊन असल्याने त्यांना मनासारखा स्कार्फ खरेदी करावा लागत आहे.

000000

पाणपोईची गरज

दहिवडी : माण तालुक्यात उन्हाच्या झळा बसायला लागल्या आहेत. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी पाणपोईची सोय करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.