शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

सातारा : युवकालाला चेष्टा मस्करी भोवली; मित्राने भिरकावलेल्या दगडामुळे पडले दोन दात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 3:30 PM

चेष्टा मस्करी एका युवकाला चांगलीच भोवली असून, मित्राने भिरकावलेल्या दगडामुळे चक्क त्याचे दोन दात पडले. यामध्ये संबंधित युवकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. धीरज रविंद्र धस्के (वय १७, रा. वर्णे ता. सातारा) असे जखमी युवकाचे नाव आहे.

ठळक मुद्देयुवकालाला चेष्टा मस्करी भोवलीमित्राने भिरकावलेल्या दगडामुळे पडले दोन दातसातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया ओठावर शस्त्रक्रिया, पडले आठ टाके, प्रकृती चिंताजनक

सातारा : चेष्टा मस्करी एका युवकाला चांगलीच भोवली असून, मित्राने भिरकावलेल्या दगडामुळे चक्क त्याचे दोन दात पडले. यामध्ये संबंधित युवकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.धीरज रविंद्र धस्के (वय १७, रा. वर्णे ता. सातारा) असे जखमी युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धीरज आणि त्याचे मित्र सोमवारी सायंकाळी त्याच्या घरासमोर गप्पा मारत बसले होते. यावेळी चेष्टा मस्करीत एका युवकाने शिवीगाळ केली. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला.

हा वाद इतका विकोपाला गेला की, त्याच्या मित्राने धीरजच्या तोंडावर दगड भिरकविला. त्यामध्ये त्याच्या ओठ्याला मोठी भेग पडली तर पुढील दोन दात पडले. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी त्याच्या ओठावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून आठ टाके पडले आहेत. सध्या त्याला बोलता येत नसून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस