शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

सातारा : बंगल्याचा कोयंडा तोडणाऱ्या चोरट्याचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 3:42 PM

सातारा येथील भोसले मळ्यातील एका बंद बंगल्याच्या दरवाजाचा कोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

ठळक मुद्देबंगल्याचा कोयंडा तोडणाऱ्या चोरट्याचा शोध सुरूचोरट्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा

सातारा : येथील भोसले मळ्यातील एका बंद बंगल्याच्या दरवाजाचा कोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रुपाली हणमंत सोनवणे यांनी या प्रकाराची तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार राधिका रस्त्याजवळ असणाऱ्या भोसले मळ्यात त्यांचा बंगला आहे. दि. १७ ते २१ मे च्या दरम्यान त्यांच्या बंगल्यात चोरीचा प्रयत्न झाला.

अज्ञात चोरट्याने बंद बंगल्याच्या दरवाजाचा कोयंडा तोडून हा चोरीचा प्रयत्न केला. ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा नोंद केला. पोलीस निरीक्षक किशोर निरीक्षक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcrimeगुन्हे