शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

सातारा : शिक्षिकेवर स्टाफरूममध्ये अतिप्रसंगाचा प्रयत्न, दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 2:15 PM

सातारा शहरानजीक असणाऱ्या एका माध्यमिक शाळेतील शिक्षिकेवर स्टाफरूममध्ये अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे शिक्षिकेवर शाळेतच अतिप्रसंगाचा प्रयत्नदोन शिक्षकांवर गुन्हा दाखल

सातारा : सातारा शहरानजीक असणाऱ्या एका माध्यमिक शाळेतील शिक्षिकेवर स्टाफरूममध्ये अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संदेश रघुनाथ कळबटे (रा. खंडोबामाळ, सातारा) व चंद्रकांत रतन रोकडे (रा. जानाई मळाई कॉलनी, चंदननगर, सातारा) अशी सशंयित आरोपींची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, पीडित शिक्षिका शाळेमध्ये जिन्यावरून स्टाफरूममध्ये जात होती. त्यावेळी संदेश कळबटे यांनी तिचा हात ओढून तिला चंद्रकांत रोकडे यांच्या संगनमताने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर शाळेच्या निकालाच्या दिवशी आरटीई कायदामध्ये अडकविण्याचा धमक्या देणे, अश्लील भाषेचा वापर करणे, अ‍ॅट्रसॅसिटी कायद्याच्या खोट्या धमक्या दिल्या.

तसेच तळमजल्यावरून पहिल्या जिन्यात धक्का देऊन जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस फौजदार राजू शेख करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाSatara areaसातारा परिसर