शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सरसेनापती चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:32 IST

यावेळी सरपंच पंकज दीक्षित, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम दीक्षित, प्रा. कादर पिरजादे, माजी सरपंच दिनकर शिरतोडे, दत्तात्रय जगदाळे, ...

यावेळी सरपंच पंकज दीक्षित, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम दीक्षित, प्रा. कादर पिरजादे, माजी सरपंच दिनकर शिरतोडे, दत्तात्रय जगदाळे, आनंदराव जाधव, अतुल शहा, सचिन दीक्षित, हिमांशू शहा, दिनेश शहा, सिकंदर शेख, संजय जाधव यांची उपस्थिती होती.

येथील गौतम अ‍ॅग्रो टुरिझमच्या मैदानावर आयोजित केलेल्या या स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास १० हजार रुपये व भव्य चषक, द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकास ५ रुपये व चषक, चतुर्थ क्रमांकास ३ हजार रुपये व चषक अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत तर अंतिम सामन्यात सलग तीन चौकार ५०१ रुपये, मेडन ओव्हर ५०१ रुपये, मालिकावीर ५०१ रुपये अशी वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेत मर्यादित ६४ संघांना सहभाग घेता येणार आहे तसेच सहभागी संघांना समितीचे नियम व अटी पाळणे बंधनकारक राहणार आहे.

या स्पर्धेसाठी उपसरपंच विजयसिंह जगदाळे, अतुल शहा, विलास कांबिरे, संतोष जाधव, हिमांशू शहा, शांताराम मोरे, संतोष हजारे, प्रतीक शहा, ओसवाल मेडिकल, ओंकार दीक्षित, योगेश दीक्षित, सचिन दीक्षित, समरसिंह जगदाळे, सौरभ जगदाळे यांनी विशेष सहकार्य केले आहे.

फोटो : ०८केआरडी०१

कॅप्शन : मसूर (ता. कऱ्हाड) येथे आयोजित सरसेनापती हंबीरराव चषक क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पंकज दीक्षित, सुदाम दीक्षित आदी उपस्थित होते.