शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचणीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:47 IST

रस्त्याची दुरवस्था सातारा : वडूथ-सातारारोड रस्त्याची दुरवस्था झाली असून, दुरुस्तीची मागणी होत आहे. ही दोन्ही ठिकाणे परिसरातील वाडीवस्त्यांसाठी मध्यवर्ती ...

रस्त्याची दुरवस्था

सातारा : वडूथ-सातारारोड रस्त्याची दुरवस्था झाली असून, दुरुस्तीची मागणी होत आहे. ही दोन्ही ठिकाणे परिसरातील वाडीवस्त्यांसाठी मध्यवर्ती ठिकाणे आहेत. त्यामुळे परिसरातील गावांमधील नागरिकांच्या दळणवळणासाठी हाच मुख्य मार्ग आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

घरोघरी साफसफाई

सातारा : गणेशोत्सव जवळ आल्याने घरोघरी साफसफाईच्या कामांना वेग आला आहे. अवघ्या दोन दिवसांवर गणपती बाप्पांचे आगमन होणार असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी घरोघरी सुरू झाली आहे. घराची स्वच्छता, रंगरंगोटीच्या कामांना वेग आला आहे. सध्या शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. या मुलांचीही घरातील कामांमध्ये मदत होत आहे.

निर्णय मागेसाठी निवेदन

सातारा : मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांचे पदोन्नतीमधील ३३ टक्के आरक्षण नष्ट करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तो निर्णय रद्द करण्यात यावा, यासाठी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने रीपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांना निवेदन दिले आहे.

अंगणवाडी सेविकांचा सत्कार

सातारा : विलासपूरमध्ये फॉरेस्ट कॉलनी येथील सभागृहात लायन्स क्लबच्यावतीने शिक्षण दिनानिमित्त शिक्षक व अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रवी बोडके, आनंद गायकवाड, शिवाजीराव फडतरे, महेंद्र कदम, राजेंद्र मोहिते, आशुतोष चव्हाण, शशिकांत पारेख आदी उपस्थित होते.