शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात विक्रमी मत्स्य उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:53 IST

सातारा : मत्स्य व्यवसायातील आधुनिकीकरण, पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन आणि संवर्धन यामुळे जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात मोठी वाढ झाली असून, यावर्षी ...

सातारा : मत्स्य व्यवसायातील आधुनिकीकरण, पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन आणि संवर्धन यामुळे जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात मोठी वाढ झाली असून, यावर्षी जिल्ह्यात १५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन झाले आहे.जिल्ह्याच्या मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त कार्यालयात नुकताच ‘जागतिक मत्स्य दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी मत्स्यशेती व आधुनिक तंत्रज्ञान, पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन, नीलक्रांती योजना, बायोफ्लोक पद्धतीने मत्स्यसंवर्धन, मोती संवर्धन याबाबत माहिती देण्यात आली.जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये तसेच तलावांमध्ये आणि शेततळ्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर मत्स्य उत्पादन घेतले जात असून, कटला, रोहू, मृगल, सायप्रिनस, वाम, मरळ या जातीच्या माशांचे चांगले उत्पादन घेतले जात आहे.जिल्ह्यातील कण्हेर, धोम, तारळी, उरमोडी या धरणांमध्ये आणि काही खासगी तलावांमध्येही मोठ्या प्रमाणावर मत्स्य उत्पादन घेतले जात आहे. आधुनिक पद्धतीने याठिकाणी मत्स्य उत्पादनाची व्यवस्था करण्यात आल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. नीलक्रांती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देऊन मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याला मत्स्य विभागाची साथ मिळत असल्याने पुढील दोन वर्षांत माशांची मोठी बाजारपेठ जिल्ह्यात निर्माण होणार आहे. यासाठी जिल्ह्यात काही ठिकाणी मत्स्यनिर्मिती केंद्रेही सुरू करण्यात आली आहेत. त्याचा मत्स्य उत्पादकांना नक्कीच फायदा होईल.जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय संस्थाच्मच्छिमार सहकारी ६९संस्थाच्मच्छिमार सहकारी ३५१३संस्थांचे सभासदच्मच्छिमार सहकारी १संघच्क्रियाशील मच्छिमार ५६१८च्अंशकालीन मच्छिमार ३४३७च्जिल्हा परिषदेचे २२०६पाझर तलावच्नगरपरिषदेचे तलाव ६५