शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 13:44 IST

कृष्णानगर येथील परिसरात असणारे एटीएम फोडून चोरट्यांनी सुमारे अकरा लाखांची रोकड चोरून नेली होती. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज जप्त केले असून, त्या माहितीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोन टीम तयार केल्या असून या टीम विविध ठिकाणी रवाना झाल्या आहेत.

ठळक मुद्देचोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवानाएटीएम फोडून अकरा लाखांची रोकड चोरली

सातारा : कृष्णानगर येथील परिसरात असणारे एटीएम फोडून चोरट्यांनी सुमारे अकरा लाखांची रोकड चोरून नेली होती. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज जप्त केले असून, त्या माहितीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी दोन टीम तयार केल्या असून या टीम विविध ठिकाणी रवाना झाल्या आहेत.कृष्णानगर येथील आयडीबीआय बँकेचे एटीएम बुधवारी रात्री चोरट्यांनी फोडून तब्बल ११ लाखांची रोकड चोरून नेली होती. गॅस कटरच्या साह्याने चोरट्यांनी हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले आहे.

एटीएम सेंटरमधील सीसीटीव्हीची तोडफोड व रेकॉर्ड नष्ट केल्याने पोलिसांना याचा तपास लावणे मोठे आव्हान आहे. मात्र, या एटीएम सेंटरच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये काहीजण कैद झाल्याचे समोर आले आहे. या माहितीच्या आधारे चोरट्यांपर्यंत पोहचू, असा विश्वास पोलिसांना आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर