शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
3
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
4
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
5
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
6
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
7
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
8
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
9
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
10
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
11
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
12
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
13
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
14
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
15
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
16
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
17
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
18
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
19
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
20
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

अपघातग्रस्त टँकरमधून तेल नेण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड...

By admin | Updated: January 12, 2017 23:55 IST

अपघातग्रस्त टँकरमधून तेल नेण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड...

वडूज : वडूज-दहिवडी रस्त्यावर गुरूवारी पहाटेच्या सुमारास टँकर पलटी झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मात्र, टँकरमधील तेल नेण्यासाठी झुंबड उडाली होती. दहिवडीकडून वडूजकडे हा टँकर (एम.एच.४६ ए. एफ. ५९८४) येत होता. गुरूवारी पहाटेच्या सुमारास उतारावर टँकर रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाला. टँकरचालक पळून गेल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली होती. हा टँकर खाद्यतेलाचा असल्याने तेलाची गळती होत होती. त्यामुळे नागरिकांनी टँकरमधून गळणारे तेल घेण्यासाठी गर्दी केली होती. काहीवेळाने त्याठिकाणी पोलिस आल्यानंतर नागरिकांना तेथून हटविले. त्यानंतर दुपारी कऱ्हाडवरून क्रेन आल्यानंतर रस्त्याकडेला पलटी झालेला टँकर उभा करण्यात आला. पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के, हवालदार शांताराम ओंबासे,अमोल जगदाळे, बाबर आदींनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशीरापर्यंत चालक व गाडी मालकाचा तपास लागला नाही. (प्रतिनिधी)