गाडी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यानजीक आली असता. गाडीला शॉर्टसर्किटमुळे आग लागून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी महामार्गाच्या कडेला लावली आणि सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्यास सांगितले होते. ...
पतीसोबत भांडण झाल्याने पत्नी घर सोडून माहेरी गेली. या नैराश्येतून दारूच्या नशेत पतीने राहते घरच पेटवून दिल्याची घटना चाफळ विभागातील माजगाव येथे सोमवारी सायंकाळी घडली. यात आसपासची नऊ घरे जळून पूर्णपणे राख झाली. ...