लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
सीतामाई यात्रेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज, चाफळला नियोजन बैठक - Marathi News | Government machinery ready for Sitamai Yatra, Chaffala planning meeting | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सीतामाई यात्रेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज, चाफळला नियोजन बैठक

तीर्थक्षेत्र चाफळ (ता. पाटण) येथील येथील श्रीराम मंदिरात मंगळवार, दि. १५ रोजी सीतामाई यात्रा होत आहे. या यात्रेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी शासकीय बैठक पार पडली. ...

‘एस’ वळणाने घेतला आणखी एक बळी - Marathi News | The 'S' took another turn of the wicket | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘एस’ वळणाने घेतला आणखी एक बळी

खंडाळा : पुणे-बंगलोर महामार्गावरील खंबाटकी बोगदा ओलांडल्यावर असणाऱ्या धोकादायक ‘एस’ वळणावर कंटेनर व ट्रॅक्टरच्या अपघातात एकजण ठार, तर तीनजण ... ...

रामराजे-गोरेंची खुर्चीला खुर्ची; पण संवाद नाहीच... - Marathi News | Ramraje-Goranech chair chair; But no dialogue ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रामराजे-गोरेंची खुर्चीला खुर्ची; पण संवाद नाहीच...

जयदीप जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क रहिमतपूर : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांचे राजकीय ... ...

ऐन थंडीत डेमू रेल्वेचा प्रयोग - Marathi News | Use of the coolest Demu Railway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ऐन थंडीत डेमू रेल्वेचा प्रयोग

कोरेगाव : पुणे-मिरज लोहमार्गावर धावणाऱ्या कोल्हापूर-मिरज-पुणे पॅसेंजरमधून अनेक वर्षांपासून नागरिक प्रवास करीत आहेत. सध्या रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जुन्या ... ...

कºहाडात ‘स्वाभिमानी’चे ‘टाळे ठोको’ आंदोलन--तर ‘कृष्णा’च्या गटआॅफिसला टाळे - Marathi News | Swavhimani's 'Tale Thoko' movement - 'Krishna's group' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कºहाडात ‘स्वाभिमानी’चे ‘टाळे ठोको’ आंदोलन--तर ‘कृष्णा’च्या गटआॅफिसला टाळे

एफआरपीवर १५ टक्के व्याज शेतकऱ्यांना देण्यात यावे, अशी कायद्यातील तरतूद असूनही कारखानदारांनी हा कायदा मोडला. याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कºहाड येथे ...

सायकल सवारी.. मायणी ते जगन्नाथपुरी - Marathi News |  Bicycle ride .. Maye to Jagannathpuri | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सायकल सवारी.. मायणी ते जगन्नाथपुरी

वाढत्या सुखसोयीमुळे सायकलचा प्रवास दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. परंतु आजही काही अवलिया सायकलचा वापर जाणीवपूर्वक करताना दिसत आहेत. यापैकीच एक असलेल्या सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपच्या ...

अजिंक्यताऱ्यावर स्वाभिमान दिन साजरा-सनईच्या सुरात कार्यक्रमाला रंगत - Marathi News | Swabhiman dances on Ajinkyaatar day celebrations and chanting in the program | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजिंक्यताऱ्यावर स्वाभिमान दिन साजरा-सनईच्या सुरात कार्यक्रमाला रंगत

किल्ले अजिंक्यताºयाचे प्रवेशद्वार फुलांनी सजवण्यात आले होते. राजसदरही सजवण्यात आली होती. सकाळच्या गार वाºयाला राजसदरेवर मंजुळ सनईच्या सुरात स्वाभिमान दिवसाच्या कार्यक्रमाला आणखी रंगत आणली गेली. उपस्थित मान्यवरांना भगवे पेठे परिधान केल्याने सगळीकडे भग ...

सातारा : एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक गंभीर - Marathi News | Satara: Two cyclists kill ST A serious | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक गंभीर

सातारा तालुक्यातील कुमठे येथे एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील युवक जागीच ठार झाला तर अन्य एकजण जखमी झाला. हा अपघात शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास झाला. ...

सातारा : औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पबाधितांचा अर्धनग्न मोर्चा, मुंबईच्या दिशेने रवाना - Marathi News | Satara: Offshore Front of Projects in industrial colonies, towards Mumbai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पबाधितांचा अर्धनग्न मोर्चा, मुंबईच्या दिशेने रवाना

खंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहत टप्पा १, २ व ३ मधील प्रकल्पबाधित शेतकरी न्याय हक्कासाठी शेकडो शेतकऱ्यांनी शनिवारी अर्धनग्न मोर्चा काढून सरकारच्या धोरणाविरोधात लढा सुरू केला. या आंदोलनाला दुपारी बारा वाजता खंडाळा येथून सुरुवात झाली. घोषणा देत आंदोलन ...