स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत शहरातील सार्वजनिक शौचालये अत्याधुनिक करण्यात आले आहेत. यात मुबलक पाणी, विजेची सोय, अपंगासाठी रोलिंग रॅम्प, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे वडूज शहर हागणदारीमुक्त झाले आहे. तसेच सार्वजनिक शौचालय ...
देशाच्या सीमेवर अहोरात्र उभे राहून नागरिकांचे रक्षण करणाऱ्या जवानाचा अनोखा सत्कार सोहळा जकातवाडी (ता. सातारा) येथे शुक्रवारी पार पडला. सेवानिवृत्त जवान गणेश बबन चव्हाण (३८) यांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात ...
पांढऱ्या रंगाच्या-अग्निपंखांच्या फ्लेमिंगोसह काही डझन परदेशी पाहुण्यांचा अधिवास असणाºया मायणी पक्षी अभयारण्याची अंतिम अधिसूचना अद्याप निघालेली नाही. मायणीसह जवळच असलेल्या येराळवाडी तलावाकडे दुर्लक्ष होत ...
हळदीच्या पिकांवर लाखो रुपये खर्च झाला असून, दरासंदर्भात परवड झाली आहे. तसेच वाई तालुक्यातील शेतकºयांचा जीव मेटाकुटीला आला आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याचे संपूर्ण तालुक्यातील चित्र आहे. ...
सहकारामध्ये मातब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मदनदादा भोसले यांचे किसनवीर,तीनही सहकारी साखर कारखाने सध्या अडचणीत आहेत. त्याबरोबरच स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठीही आता मदन भोसले यांना निर्णय घ्यावा ...