‘बसचं तिकीट आहे, पिक्चरचंपण आहे, राहिलं तर शेवटी पोस्टाचंही तिकीट आहेच की. त्यामुळे मी कोणत्याही तिकिटाची काळजी करत नाही,’ अशी गुगली टाकून खासदार उदयनराजे भोसले यांनी राजकीय ...
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, तसेच जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय मुलांच्या स्वच्छता मतदानात जिल्ह्यातील ३८२० शाळांनी सहभाग घेतला. ...
उधारी मागितल्याने पानटपरी चालकाच्या डोक्यात बाटली मारल्याची घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास नवीन औद्योगिक वसाहतीत घडली. जखमी झालेल्या पानटपरी चालकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला ...
पोलिसांना टीप देतो, या संशयावरून भायज्या जमन्या भोसले (वय ३५, रा. आरफळ, ता. सातारा) याच्यावर तिघांनी कुकरी आणि चाकूने वार केले. यामध्ये भायज्या भोसले गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...
साताऱ्यातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार कार्यक्रमात भाषण करताना उदयनराजेंनी पत्रकार आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम व्यक्त केलं. श्वासात श्वास आहे, तोपर्यंत तुमच्यासाठीच जगणार आहे. ...
दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी शेतकरी धडपडत असून अनेक कुटुंबे सध्या चारा छावणीच्या आश्रयाला येत आहेत. त्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने ...