बनपुरी, ता. पाटण येथील वांग नदीवरील पायपुलाचे पिलर तुटल्याने अनेक वर्षांपासून नदीपात्रावर लोबंकाळणारा पूल धोकादायक बनला आहे. नदीकाठी कपडे धुण्यासाठी व शेतात ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांची या पुलाकडून सतत वर्दळ असते. हा पूल कधी कोसळेल, हे सांगता येणार नाह ...
कर्जासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करण्याबरोबरच कर्जाची रक्कम कर्जदाराच्या संमतीशिवाय दुसऱ्या खात्यावर वर्ग करून श्रीराम सिटी फायनान्स कंपनीने फसवणूक केल्याची तक्रार पुण्याच्या व्यापाऱ्याने केली आहे. ...
पारगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी अशोक पवार यांचा अजनुज जवळील कडजाई धरणामध्ये बुडून मृत्यू झाला. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला धरणातून पाईपलाईन जोडण्यासाठी ते गेले होते. यावेळी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अशोक दत्तू पवार (वय ३२) असे मृत्यू ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वेळे हद्दीत खंबाटकी घाटाच्या तीव्र उतारावर दुचाकीला कारने पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार किसन परबती भिलारे (रा. शेते ता. जावली) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे. ...
अज्ञान, अविवेक आणि अंधश्रध्दा यांच्याविरोधात कायम लढा देणाऱ्या अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे होळी दिवशी खेड, ता. सातारा येथे दुर्गुणांची होळी पेटवून वेगळा आदर्श घालून दिला. ...
भाजपने मागील चार वर्षात ज्या पद्धतीने काम केले, त्यामुळे जनता भाजपला चांगल्या पद्धतीने पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असं यावेळी उदयनराजे यांनी म्हटले आहे. ...
प्रगती जाधव-पाटील । सातारा : मनोमिलनाचं रोपटं पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या मनात रुजविण्यासाठी योग्य वेळेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आमदार-खासदार यांची गोपनीय ... ...
पालिका निवडणुकीतील ताणतणाव विसरून दोन्ही राजेंनी साताऱ्याच्या विकासासाठी एकत्र यावं, अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उदयनराजेंकडे व्यक्त केली. त्यानंतर ...