लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
'जवानांचा अपमान करणारा 'तो' आमदार मोदींच्या व्यासपीठावर कसा?' - Marathi News | Lok sabha election 2019: MNS Chief Raj Thackeray Criticism on Narendra Modi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'जवानांचा अपमान करणारा 'तो' आमदार मोदींच्या व्यासपीठावर कसा?'

प्रशांत परिचारक आजच्या नरेंद्र मोदींच्या अकलूजच्या सभेत उभा असतो ही जवानांबद्दलची भाजपाला आस्था आहे. ...

नहरवाडीत रेल्वेच्या धडकेत मजूर ठार - Marathi News | Railway workers killed in Naharwadi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नहरवाडीत रेल्वेच्या धडकेत मजूर ठार

  रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील नहरवाडी गावच्या हद्दीत रेल्वे गेट नंबर ८३ जवळ रेल्वे रूळ देखभालीचे काम करणाºया मजुराला ... ...

मलकापुरात वाहतूक कोंडीत अडकल्या तीन रुग्णवाहिका - Marathi News | Three ambulances stuck in the traffic congestion at Mallacpur | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मलकापुरात वाहतूक कोंडीत अडकल्या तीन रुग्णवाहिका

मलकापूर येथील उपमार्गासह उड्डाणपुलाखाली होणाºया अस्ताव्यस्त पार्किंगमुळे येथील वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. सोमवारी झालेल्या वाहतूक कोंडीत एकाचवेळी तीन रुग्णवाहिका वीस मिनिटे अडकून पडल्या. ...

जलाभिषेकानंतर शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता - Marathi News | After the Jalabhishek, Shikhar Shingnapur Yatra is celebrated | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जलाभिषेकानंतर शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता

रणरणत्या उन्हात डोंगर कपारीमधून अवजड अशा कावडी घेऊन ‘हर हर महादेव’चा जयघोष करत शिवभक्तांनी मंगळवारी शिखर शिंगणापूर येथील अवघड असा मुंगी घाट सर केला. ...

Lok Sabha Election 2019 साताऱ्यात दोन राजेंचे मनोमिलन अन् महायुतीचा कडवा विरोध - Marathi News | In Satara, the split of the two states and the great opposition of the Mahayuti | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Lok Sabha Election 2019 साताऱ्यात दोन राजेंचे मनोमिलन अन् महायुतीचा कडवा विरोध

सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा-जावळी विधानसभा मतदार संघात आचारसंहिता लागण्याआधी रोचक घडामोडी घडल्या. आमदार शिवेंद्रसिंहराजे ... ...

Lok Sabha Election 2019 साडेतीन लाखांच्या मताधिक्याचा रेकॉर्ड - Marathi News | Lok Sabha Election 2019 record of three and a half million voters | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Lok Sabha Election 2019 साडेतीन लाखांच्या मताधिक्याचा रेकॉर्ड

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिनिधित्व केले. त्यामध्ये प्रतिसरकारमधील क्रांतिसिंह नाना पाटील, किसन वीर, महाराष्ट्राचे ... ...

घंटागाड्यांना ‘जीपीएस’ - Marathi News | 'Gps' for gamblers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घंटागाड्यांना ‘जीपीएस’

सचिन काकडे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : घंटागाडीच्या माध्यमातून कचरा वेळेत उचलला जावा व कामकाजात पारदर्शीपणा यावा, यासाठी ... ...

दुर्गम भागात प्रशासनाची हायटेक तयारी- दोन टॉवरची उभारणी - Marathi News | High-tech preparation in the remote areas of the administration- Construction of two towers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुर्गम भागात प्रशासनाची हायटेक तयारी- दोन टॉवरची उभारणी

जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग दुर्गम आहे. पाटण, महाबळेश्वर, जावळी या तालुक्यांतील अनेक गावांत मोबाईलला रेंज मिळत नाही, लोकसभा निवडणुकीच्या ...

Crime News - विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी चार शिक्षकावर गुन्हा-युवक ठार-जुगार अड्डयावर छापा   - Marathi News | Crime News - Four teachers have died in the death of a student-youth killed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Crime News - विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी चार शिक्षकावर गुन्हा-युवक ठार-जुगार अड्डयावर छापा  

  मेढा : जावळी तालुक्यातील म्हसवे येथे फलटण येथून आलेल्या सहलीतील विद्यार्थी प्रज्वल नितीन गायकवाड (वय ११, रा अलगुडेवाडी, ... ...