सायकलिंग करत महामार्गावरून जात असताना ट्रकने दिलेल्या धडकेत डॉ. संदीप लेले यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास झाला. ...
सातारा जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून, तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर गेला आहे. पाण्याच्या बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढले असल्याने धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात पाणीबाणी निर्माण झाली असल्याने दमदार उन्हाळी पावसाची प्रतीक्षा जिल्ह ...
लोकसभा मतदानादिवशी साताऱ्यातील ज्ञानदीप विद्यामंदिर या नगर पालिकेच्या शाळेत मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला. ...
तीन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणातून सोनगाव सं. निंब येथे दोन गटांत कोयता, कुºहाड, खुरपे, लाकडी दांडके याचा वापर करत तुंबळ मारामारी झाली. यामध्ये सहाजण गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी परस्पर तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात १९ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे ...
गेल्या आठवड्यात गुरुवार बागेजवळ इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी साताऱ्यात आणखी एका कामगाराचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. ...