अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
विरोधकांना नामोहरम करण्यात यशस्वी झालेल्या भाजप-शिवसेनेच्या युतीला अजूनही आयात उमेदवारांच्या भरवशावरच बसावे लागले आहे. सातारा जिल्ह्यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघांमध्ये युतीची भिस्त ही आयात उमेदवारांवरच अवलंबून आहे. ...
डीजे सिस्टीमच्या वापरावर उच्च न्यायालयाने बंदी घातली असताना साताऱ्यात दहिहंडी उत्सवामध्ये दोन मंडळांनी डीजे सिस्टीमचा वापर केला. हा प्रकार शाहूपुरी पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन दोन सिस्टीम जप्त केल्या. ...
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, २२ आॅक्टोबर २०१५ रोजी सकाळी सहाच्या सुमारास अचानक राजेंद्र पिसाळ याने भाऊ नारायण पिसाळ यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. ...
वीज म्हटलं की खरंतर अंगावर काटा उभा राहतो, मग ती आकाशात कडाडणारी असो किंवा आपल्या रोजच्या वापरातील असो. सर्वसामान्य नागरिक विजेच्या खांबाखाली उभं राहताना देखील घाबरतो; पण अशा विजेच्या खांबावर, ३० फूट उंचीवर लीलया चढून काम करणारी तरुणी पाहिली की तोंडा ...
क-हाड येथील विमानतळाचा विस्तार करून शासन काय साधणार आहे? उलट पुसेगाव परिसरात मुबलक जागा उपलब्ध होईल. तिथे विमानतळ उभारावे. - डॉ. भारत पाटणकर, अध्यक्ष, श्रमिक मुक्ती दल ...
माळशिरस, ता. सोलापूर येथील शासकीय बालगृहामधील चौदा वर्षांच्या अनाथ मुलाला नाका तोंडातून रक्त येईपर्यंत अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ...