लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
गणेश मूर्तीची सजावट करताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer dies after shock over decoration of Ganesh idol | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गणेश मूर्तीची सजावट करताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

गणेश मूर्तीच्या सजावटीची तयारी करत असताना शॉक लागून हणमंत मुगुटराव साबळे (वय ५५, रा. साबळेवाडी, ता. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला.  ...

सिव्हिलच्या राजेवर लाचेच्या मागणीचा गुन्हा - Marathi News | The crime of demanding bribe on the king of civil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सिव्हिलच्या राजेवर लाचेच्या मागणीचा गुन्हा

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक अमित सुनील राजे (वय ३५) याच्यावर ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोनोग्राफीसह विविध मशीनचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्याने तक्रारदाराकडे पैसे मागितल्याचे नि ...

लोकसभेलाच माझा पराभव - Marathi News | I lost the Lok Sabha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकसभेलाच माझा पराभव

सातारा : ‘मी सत्तेसाठी कोणत्याच पक्षात जात नाही. मी आता राजीनामा दिला तर पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल. गेल्या ... ...

मुंबई-सातारा प्रवास तब्बल पंधरा तासांनी संपला - Marathi News | The Mumbai-Satara journey ended in about fifteen hours | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुंबई-सातारा प्रवास तब्बल पंधरा तासांनी संपला

सातारा : खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करत असताना प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने शिवशाही गाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल केल्या. ... ...

बाप्पांच्या स्वागताला सातारकर सज्ज! - Marathi News | Satparkar ready to welcome father! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बाप्पांच्या स्वागताला सातारकर सज्ज!

सातारा : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या गणेशोत्सवास सोमवारी प्रारंभ होत आहे. साताऱ्याची बाजारपेठ फुलली आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी सातारकर ... ...

माजी खासदार धनंजय महाडिक, जयकुमार गोरे आणि राणा जगजितसिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | Former MPs Dhananjay Mahadik, Jayakumar Gore and Rana Jagjit Singh join BJP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माजी खासदार धनंजय महाडिक, जयकुमार गोरे आणि राणा जगजितसिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ...

उदयनराजे, रामराजेंचा प्रवेश पोरांचा प्रवेश मानायचा का? - Marathi News | Did Udayan Raje, Ram Rajan's admission be considered as Por's entry? | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजे, रामराजेंचा प्रवेश पोरांचा प्रवेश मानायचा का?

राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार म्हणतात की, पोरं प्रवेश करत आहेत, मग उदयनराजे भोसले यांनी उद्या प्रवेश केला तर ते पोर आहेत काय? ...

ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी सातारा हिल मॅरेथॉनच्या आयोजकांवर गुन्हा - Marathi News | Crime against organizers of the Satara Hill Marathon for noise pollution | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी सातारा हिल मॅरेथॉनच्या आयोजकांवर गुन्हा

पहाटे पाचपासून स्पर्धकांना ध्वनीक्षेपकावर सूचना देऊन ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी सातारा हिल मॅरेथॉनच्या आयोजकांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

केंद्रीय पथकाची साताऱ्याकडे पाठ, अनेकजण मदतीपासून वंचित - Marathi News | The central squad's retreat to Satara, many deprived of help | Latest satara News at Lokmat.com

सातारा :केंद्रीय पथकाची साताऱ्याकडे पाठ, अनेकजण मदतीपासून वंचित

पूरग्रस्त भागाची पाहणी करायला आलेले पथक कºहाड तालुक्यात पाहणी करून सांगलीकडे निघून गेले. सातारा, जावळी या तालुक्यांतही अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या तर डोंगर कधीही अंगावर पडेल, या भीतीने अनेक गावे कायमस्वरुपी स्थलांतरि ...