यंदा शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांचे मोठे आव्हान उदयनराजे भोसले यांच्यापुढे आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसच्या विरोधात भाजप-शिवसेना अशीच ही लढत ठरणार आहे. ...
सध्या तीव्र पाणीटंचाई आणि भीषण दुष्काळाची स्थिती राज्यासमोर उभी असल्यामुळे कोयना धरणातून सतत पाणी सोडणे सुरू आहे. एकीकडे सांगलीकडे सिंचन आणि पिण्यासाठी पाणी पुरविण्यास प्राधान्य दिले जात आहे ...
उच्चांकी पारा अनुभवणाऱ्या सातारकरांना आता पावसाच्या सरी बरसण्याची प्रतीक्षा आहे. नैसर्गिक अधिवासात राहणाºया आणि निसर्गात होणाºया छोट्या छोट्या बदलाचा सुक्ष्म परिणाम करून घेणारे अनेक पशुपक्षी आढळतात. त्याचप्रमाणे पावसाची ...
मुलाची लग्नपत्रिका वाटावयास गेलेल्या दाम्पत्याची दुचाकी मेटगुताडजवळ आली असता घसरली. या दुर्घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून, पती गंभीर जखमी आहे. अपघाताची माहिती समजताच खर्शी गावात शोककळा पसरली. हा अपघात शनिवारी दुपारी झाला. ...
शेंद्रे येथील उड्डाण पूलावरुन शुक्रवारी दुपारी कंटेनर खाली कोसळून जखमी झालेल्या कंटेपर चालकाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. ...