बहिणीला त्रास देऊ नको, असे सांगण्यास गेलेल्या दोन भावांना आठ जणांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना प्रतापसिंह नगर येथे घडली. ...
मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावतो. या पवासावरच खरीप हंगामाचे चित्र अवलंबून असते. चांगल्या पावसाची आशा आहे. - सुनील बोरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा --संडे स्पेशल मुलाखत ...
नातेवाईकाचा काटा काढण्यासाठी पिस्तूलातून गोळी झाडण्याचा सराव करत असतानाच अचानक आई मध्ये आल्याने गोळी आईच्या जबड्यातून आरपार गेल्याची खळबळजनक घटना खटाव तालुक्यातील पळसगाव येथे घडली. ...
फसवणुकीचा एक गुन्हा घडल्यानंतर काही तासांत दुसरा गुन्हा घडत असल्याने पोलिसांना तपास करताना अक्षरश: नाकीनऊ येत आहे. आॅनलाईनच्या गुन्ह्यांची सूत्रे विशेषत: परराज्यातून हलविली जात असल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे. ...
काही कारण नसताना दारूच्या नशेत नवाज महम्मद खान (वय २२, रा. गुरुवार पेठ, सातारा) या युवकाला बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सातारा येथील प्रसाद अमृत मोरे (वय ३६) यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने ६० ...
परकीय कर्ज देण्याच्या आमिषाने साताऱ्यातील एका उद्योजकाची तब्बल ८० लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बेंगलोर येथील एका व्यक्तीसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...