दहावी नापास झाल्याने नैराश्यातून ऋतूजा राजू वाघमारे (वय १७, रा.मंगळवार पेठ, सातारा) हिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. ऋतुजावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
पोटच्या पाच वर्षांच्या मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यात उघडकीस आली असून, नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
आत्तापर्यंत जुगार अड्ड्यावर पोलिसांना जुगाराचे साहित्य आणि पैसे सापडत होते. मात्र, पानमळेवाडी, ता. सातारा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांना अलिशान कार आणि तब्बल सात तोळ्यांचे दागिने सापडले आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ...
अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत सिंचन प्रकल्पांचा लाभ पोहचावा, तसेच शेतकऱ्यांच्या अडीअडचणी मार्गी लागाव्यात, या हेतूने कृष्णा खोरे महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण परिषदेमध्ये ४५० तक्रारींपैकी १८५ तक्रारींचा निपटारा जागच्या जागी करण्यात आ ...
अनफळे येथील मारुती राम आडके (70) यांचा शनिवारी सायंकाळी आठच्या सुमारास सर्पदंशाने मृत्यू झाला. उपचार वेळेवर न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. ...
प्रतीक्षा प्रथम श्रेणीत दहावी उत्तीर्ण झाली; पण ही श्रेणी तिला सहजासहजी मिळाली नाही. शिक्षणासाठी तिनं काळी माती कालवली. कधी-कधी चिखलात नखशिखांत ती भरली. ...
गाव म्हटलं की तुंबलेले गटार, त्यामुळे रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी त्यातून पसरलेली घाण आणि दुर्गंधी हे चित्र पाहावयास मिळत असते. मात्र, खटाव तालुक्यातील भोसरे हे गाव त्याला अपवाद आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील ...