लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल ; उप-उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राची बाजी-: ओडिसावर ५४-४० ने मात - Marathi News | Maharashtra win in the sub-quarterfinals | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल ; उप-उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राची बाजी-: ओडिसावर ५४-४० ने मात

या राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये देशातील ३० राज्यांतील संघाच्या ३६५ खेळाडूंनी सहभाग घेतला. तसेच यात ६० क्रीडा मार्गदर्शक, संघव्यवस्थापकांचाही सहभाग आहे. राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत एकूण आठ सामने झाले. ...

साताऱ्यात डॉक्टर महिलेला दाऊद गँगची धमकी - Marathi News |  Dawood Gang threatens doctor woman in seven weeks | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात डॉक्टर महिलेला दाऊद गँगची धमकी

साताऱ्यातील महिला डॉक्टरला अनोळखीने मोबाईलवर खंडणीसाठी धमकीचा मेसेज केल्याने खळबळ उडाली असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खंडणीची रक्कम न दिल्यास डॉक्टरसह कुटुंबीयांना शूट करण्याची धमकीही देण्यात आली आहे. दरम्यान, हा मेसेज इंग ...

नववीत शिकणाऱ्या मुलीवर चाकूने वार - Marathi News | Knock on a ninth-grade girl | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नववीत शिकणाऱ्या मुलीवर चाकूने वार

नववीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर युवकाने चाकूने वार केले. शिद्र्रुकवाडी-खळे, ता. पाटण येथे शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यानंतर संशयित पसार झाला असून, या हल्ल्याचे कारण स्पष्ट झाले नव्हते. ...

अधिकाऱ्यांच्या दालनात नगरसेवकाने केला शौचास बसण्याचा प्रयत्न - Marathi News | Councilor attempts to fit toilet in officers' room | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अधिकाऱ्यांच्या दालनात नगरसेवकाने केला शौचास बसण्याचा प्रयत्न

माझे विषय अजेंड्यावर घेतले जात नाहीत, प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, असा आरोप करत नगर विकास आघाडीचे नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे यांनी शुक्रवारी सकाळी पालिकेत चांगलाच धिंगाणा घातला. उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या दालनात त्यांनी स्वच्छतागृ ...

कास स्वच्छतेकडे नगरसेवकांचीच पाठ - Marathi News | Councilors' lesson toward cleanliness | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कास स्वच्छतेकडे नगरसेवकांचीच पाठ

सातारा पालिका व प्रथमेश फाउंडेशच्या माध्यमातून कास तलाव परिसरात गुरुवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेकडे जवळपास सर्वच नगरसेवकांनी पाठ फिरविल्याने मोहिमेचा फज्जा उडाला. केवळ आरोग्य विभागाच्या चाळीस कर्मचाऱ्यांनी कास तलाव परिसरात श्रमदान कर ...

कर्जाच्या नावाखाली गंडा, महिलेची फसवणूक : मुलांच्या शिक्षणासाठी हवे होते कर्ज - Marathi News | Dirty, woman cheating in the name of debt: Loans were needed for the education of children | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कर्जाच्या नावाखाली गंडा, महिलेची फसवणूक : मुलांच्या शिक्षणासाठी हवे होते कर्ज

कमी व्याजदराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून दोन फायनान्स कंपन्यांनी कर्ज प्रक्रियेच्या नावाखाली महिलेची ४ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याबाबतची फिर्याद सुरेखा एकनाथ चव्हाण (वय ४५, रा. मोरया कॉम्प्लेक्स, कऱ्हाड -ढेबेवाडी रस्त्यालगत, मलक ...

धुराडी पेटल्याने साखरवाडी गजबजली...! : ऊस उत्पादक शेतकरी, कामगारांना दिलासा - Marathi News |  Sugar cane buzzed with smoke! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धुराडी पेटल्याने साखरवाडी गजबजली...! : ऊस उत्पादक शेतकरी, कामगारांना दिलासा

नसीर शिकलगार । फलटण : थकीत देण्यामुळे बंद पडलेला आणि तोट्यात गेलेला साखरवाडी (ता. फलटण) येथील न्यू फलटण शुगर ... ...

साताऱ्यात नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजुरीनंतर पेढे वाटप - Marathi News |  Allocation of funds after approval of the Citizenship Reform Bill | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजुरीनंतर पेढे वाटप

कोट्यवधी शरणार्थी याचा लाभ घेतील.’कायदा विभागाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत खामकर म्हणाले, ‘विरोधक हे बिल मुस्लिम अल्पसंख्याक यांच्या विरोधात असल्याचे सांगतात; परंतु देशाच्या सर्वोच्च सभागृहाने आवश्यक दुरुस्त्या मान्य करून बहुमताने हा कायदा केला.’ ...

गौणखनिज उत्खनन अन् वाहतूकप्रकरणी सात लाखांचा दंड - Marathi News | Seven lakh penalty for minor excavation and transport | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गौणखनिज उत्खनन अन् वाहतूकप्रकरणी सात लाखांचा दंड

तहसीलदार हनुमंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ किसन जाधव (रा. भाडळी बुद्रुक) याच्याविरुद्ध ट्रक (एमएच ११ सीएच ५५५०) मधून गौणखनिजाची वाहतूक केल्याचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ...