पाटण तालुक्यातील धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न आणि मागण्या प्रलंबित आहेत. काही लघु पाटबंधाऱ्याची कामे रखडली असून, त्यात पाणीसाठा होत नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी पाटण तहसीलदार कार्यालयात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी शेतकऱ्यांना ...
शिक्षक बँकेत बहुमताच्या जोरावर अनावश्यक नोकरी भरती होत आहे. या भरतीच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असून, भरती प्रक्रिया आरबीआय बोर्डाच्या धोरणानुसार होण्यासाठीही आम्ही प्रयत्न करणार असल्याची माहिती शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बळवंत पाटील यांनी दिली. ...
पावसाळा अर्धा संपत आला तरीही जिल्ह्याच्या पूर्व भागात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे आजही १७४ गावे आणि ९३९ वाड्यांतील सव्वा तीन लाखांवर नागरिकांना २०७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाला नाही तर टँकरग्रस्तांची संख्या आणखी वा ...
शिक्षक बँकेत होऊ घातलेल्या ३७ कर्मचाऱ्यांच्या नोकरभरतीमध्ये सत्ताधारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या मुलांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. तसेच शिक्षक बँकेची निवडणूक दहा महिन्यांवर आलेली असताना अनावश्यक नोकरभरती रद्द करावी, अशी मागणी राजे ...
पूर्वी लग्नस्थळी पोहोचण्यासाठी लग्न मालक व-हाडासाठी बैलगाडीचा वापर करत होते. बदलत्या काळात वेळेची बचत करण्यासाठी वाहनांचा वापर होऊ लागला, त्यामुळे बैलगाडीतून व-हाड घेऊन जाणे दुर्मीळ झाले. ...
कास तलाव ब्रिटिशकालीन असला तरी त्याची उभारणी नगरपालिकेच्या माध्यमातून १८८६ मध्ये करण्यात आली. या तलावातून बिडाचे नळ टाकून विशिष्ट उंचीवरून पाणी खाली पडेल, अशी व्यवस्था करण्यात आली. ...
अटक केलेल्या टोळीमध्ये जावेद अनिल काळे (वय २२, रा. फडतरेवाडी), करण वरिसऱ्या काळे (३२, रा. भांडेवाडी), निकाल लत्या काळे (४८, रा. कोकराळे), अभिजित मंज्या शिंदे (२२, रा. सिद्धेश्वर किरोली) व दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. हे सर्व आरोपी सातारा जिल्ह्य ...
भुर्इंजमधील महामार्ग पोलीस केंद्र येथे कर्तव्यास असणारे सचिन सजेर्राव फरांदे (वय ३८, रा. ओझर्डे, ता. वाई) यांचे शनिवारी सकाळी ह्दयविकाराने निधन झाले. ...