लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharashtra Floods LIVE Updates: आपत्ती व्यवस्थापन करण्यात शासन, प्रशासन अपयशी; शरद पवार यांची टीका - Marathi News | Maharashtra Flood Satara Sangali and Kolhapur floods Latest news and live updates in marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Floods LIVE Updates: आपत्ती व्यवस्थापन करण्यात शासन, प्रशासन अपयशी; शरद पवार यांची टीका

Satara, Sangali and Kolhapur Flood Latest News: मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरात पूरस्थिती निर्माण ... ...

जलसंकट ! पूर ओसरू लागला पण धास्ती कायम - Marathi News | Flood started to flood but fear continued! in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जलसंकट ! पूर ओसरू लागला पण धास्ती कायम

जनजीवन विस्कळीतच : कोयनेचे दरवाजे आठ फुटांवर; पाटण तालुक्यात वीजपुरवठा खंडित  ...

सातारा पूर: जिल्ह्याचा पाऊस करणार २००५ ची पुनरावृत्ती ! - Marathi News | Satara Flood: Rainfall in the district will repeat 2005 flood | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा पूर: जिल्ह्याचा पाऊस करणार २००५ ची पुनरावृत्ती !

अजून दोन महिने बाकी : आतापर्यंत सरासरी ११०० मिलीमीटर पाऊस   ...

सातारा पूर: कराडला 4 फुटांनी पूराच्या पाण्याची पातळी ओसरली; पावसाची संततधार सुरुच  - Marathi News | Satara Flood: 4 feet water flood level decreased; The offspring of the rain begins | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा पूर: कराडला 4 फुटांनी पूराच्या पाण्याची पातळी ओसरली; पावसाची संततधार सुरुच 

Satara Flood News: कराड शहरात कृष्णा, कोयना नद्यांचा संगम असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात एकत्र आले होते. हे पाणी दत्त चौकापर्यंत आलेले. त्यामुळे कराडला पुराचा विळखा पडला होता ...

मुख्यमंत्र्यांकडून पुरस्थितीचा आढावा; आत्तापर्यंत 51 हजार नागरिकांना केलं रेस्क्यू  - Marathi News | Chief Minister's review of the flood situation; So far, 51 thousand citizens have been rescued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांकडून पुरस्थितीचा आढावा; आत्तापर्यंत 51 हजार नागरिकांना केलं रेस्क्यू 

गुजरात, ओडिशा येथे असणाऱ्या एनडीआरएफ टीम महाराष्ट्रात मागविण्यात आल्या आहेत. ...

उंब्रज येथील 56 पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले  - Marathi News | heavy rain in umbraj satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उंब्रज येथील 56 पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले 

कराड तालुक्यातील उंब्रज येथील 56 पुरग्रस्तांना सुरक्षेतेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासाने जिल्हा परिषदेत तात्पुरती निवाऱ्यांची सोय केली आहे.  ...

Karad Flood: कृष्णामाई खवळली! कराड शहराला पुराने वेढले; NDRF टीम दाखल  - Marathi News | The city of Karad is surrounded by flood due to Rain NDRF team reached there | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Karad Flood: कृष्णामाई खवळली! कराड शहराला पुराने वेढले; NDRF टीम दाखल 

Karad Flood: पाटण व कराड तालुक्यातील पुरस्थितीत लोकांच्या सुरक्षेच्या कारणासाठी आज पुण्यावरुन एनडीआरएफची टीम जिल्ह्यात दाखल होणार आहे ...

पार्ले दरम्यानचा ओढ्यावरील पुल धोकादायक - Marathi News |  Dangerous bridge over Parley | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पार्ले दरम्यानचा ओढ्यावरील पुल धोकादायक

पार्ले ता कऱ्हाड येथील बनवडी आणि पार्ले दरम्यानचा ओढ्यावरील पुल धोकादायक बनला आहे. पुलाचे खालच्या बाजूने सिमेंट काँंक्रीट निघून गेले आहे तर स्टिल उघडे पडले आहे. त्यामुळे पुल कमकुवत बनला आहे. ...

नदीच्या पुरात पोहताना युवक वाहून गेला, मर्ढे येथील घटनेने खळबळ - Marathi News | Swimming at the river, the young man carried off | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नदीच्या पुरात पोहताना युवक वाहून गेला, मर्ढे येथील घटनेने खळबळ

कृष्णा नदीत मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेला युवक वाहून गेल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. संबंधित युवकाचा पोलीस आणि ग्रामस्थांनी शोध घेतला मात्र, रात्री उशिरापर्यंत युवकाचा थांगपत्ता लागला नाही. ...