माझे विषय अजेंड्यावर घेतले जात नाहीत, प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, असा आरोप करत नगर विकास आघाडीचे नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे यांनी शुक्रवारी सकाळी पालिकेत चांगलाच धिंगाणा घातला. उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या दालनात त्यांनी स्वच्छतागृ ...
सातारा पालिका व प्रथमेश फाउंडेशच्या माध्यमातून कास तलाव परिसरात गुरुवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेकडे जवळपास सर्वच नगरसेवकांनी पाठ फिरविल्याने मोहिमेचा फज्जा उडाला. केवळ आरोग्य विभागाच्या चाळीस कर्मचाऱ्यांनी कास तलाव परिसरात श्रमदान कर ...
कमी व्याजदराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून दोन फायनान्स कंपन्यांनी कर्ज प्रक्रियेच्या नावाखाली महिलेची ४ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याबाबतची फिर्याद सुरेखा एकनाथ चव्हाण (वय ४५, रा. मोरया कॉम्प्लेक्स, कऱ्हाड -ढेबेवाडी रस्त्यालगत, मलक ...
कोट्यवधी शरणार्थी याचा लाभ घेतील.’कायदा विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड. प्रशांत खामकर म्हणाले, ‘विरोधक हे बिल मुस्लिम अल्पसंख्याक यांच्या विरोधात असल्याचे सांगतात; परंतु देशाच्या सर्वोच्च सभागृहाने आवश्यक दुरुस्त्या मान्य करून बहुमताने हा कायदा केला.’ ...
तहसीलदार हनुमंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ किसन जाधव (रा. भाडळी बुद्रुक) याच्याविरुद्ध ट्रक (एमएच ११ सीएच ५५५०) मधून गौणखनिजाची वाहतूक केल्याचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ...
पती आजाराने त्रस्त असल्याने माहेरी राहत असलेल्या विवाहितेला लग्न करतो, असे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. ...
‘माझं लग्न का करत नाहीस, मला काम का सांगतेस,’ असे म्हणत जन्मदात्या आईचा डोक्यात कुºहाडीने घाव घालून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास खटाव तालुक्यातील मोराळे येथे घडली. ...
सातारा पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. अंबवडे गणाच्या सदस्या विद्या देवरे आणि किडगाव गणाच्या सदस्या सरिता इंदलकर या दोघींपैकी एकीला सभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. ...