दत्तात्रय सावंत यांना २५ वर्षांपूर्वी एकुलता एक मुलगा अकाली सोडून गेला. त्यानंतर समाजातील अनाथ, गरीब विशेषत: मुलींना शिकवून त्यांना ताठ मानेने स्वत:च्या पायावर उभे करण्याचा वसा घेतला. ...
खंबाटकी घाट उतरताना एका वळणावर ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शिवाजी शंकर शेडगे (वय 76) रा. झेड.पी.कॉलनी, शाहूपुरी, सातारा यांचा अपघाती मृत्यू झाला. ते माजी सैनिक होते. ...
पाऊस नियमाने हजेरी लावत असल्याने महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक विवंचनेत पडला आहे. कारण, या पावसामुळे झाडांना धोका निर्माण झाला असून फुलांचा बहरही नष्ट होणार आहे. तसेच फळांच्या वाढीवरही परिणाम होणार आहे. झाडांच्या पानावरही थेंब साचून राहत ...
एका पराभवाने आपण थांबणार असून आणखी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. विधीमंडळात आपला आवाज नको होतो, म्हणून भाजपने माझ्या पराभवासाठी मोठी ताकद उभी केली होती, असंही शिंदे म्हणाले. ...
यामधील सर्वजण हे राज्यातील विविध जिल्हा परिषदेचे आजी-माजी सदस्य, पदाधिकारी होते.असंख्य नेत्यांनी स्थानिक पातळीवर केलेल्या कामाच्या जोरावर राज्याचे नेतृत्व केले. त्यांची परंपरा प्रत्येक निवडणुकीत कोणी ना कोणी पुढे चालवत आले आहेत. ...
दरम्यान, सततच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणी लांबणीवर गेली आहे. पाऊस उघडण्याची प्रतीक्षा लागली आहे. शेतकरी वर्गातून शासन दरबारी मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. ...
पतंग उडविण्यासाठी पूर्वी साध्या दोºयाचा वापर केला जायचा. परंतु युवकांमध्ये पतंगांच्या काटाकाटीची स्पर्धा सुरू झाली अन् यासाठी विशिष्ट प्रकारच्या मांजाचा वापर केला जाऊ लागला. ...
पैशासाठी अनेक माणसं वाटेल ते करतात. अगदी नातीगोतीही तोडतात. अशामध्ये आपण प्रमाणिकपणा विरून गेलोय. मात्र प्रामाणिकपणा आजही जिवंत असल्याचं दिसून आलं ते एका धनाजी जगदाळे नावाच्या व्यक्तीमुळे. होय माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथील धनाजी जगदाळे यांनी स ...