corona in satara -धक्कादायक ! कोरोना बाधित अहवाल निगेटिव्ह येऊनही नागरिकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 11:23 IST2020-04-06T11:21:55+5:302020-04-06T11:23:03+5:30

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात अहवाल निगेटिव्ह येऊनही कोरोनाबाधित असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला.

corona in satara - Corona infestation reported negative death of resident | corona in satara -धक्कादायक ! कोरोना बाधित अहवाल निगेटिव्ह येऊनही नागरिकाचा मृत्यू

corona in satara -धक्कादायक ! कोरोना बाधित अहवाल निगेटिव्ह येऊनही नागरिकाचा मृत्यू

ठळक मुद्दे कोरोना बाधित अहवाल निगेटिव्ह येऊनही नागरिकाचा मृत्यूजिल्हयात कोरोना बाधिक रुग्णांची संख्या चार झाली

सातारा : सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात अहवाल निगेटिव्ह येऊनही कोरोनाबाधित असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला.

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात 14 दिवसांपूर्वी कॅलिफोर्नियावरून आलेल्या एका 58 वर्षांच्या नागरिकाला दाखल करण्यात आले होते. गेल्या 14 दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. काल त्याच्या 14 दिवसांच्या चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला होता. मात्र, आज अचानक सकाळी त्याला श्वासोच्छवासाचा त्रास व्हायला लागला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला.

जिल्हयात कोरोना बाधिक रुग्णांची संख्या चार झाली आहे. त्यातील दोन जणांचा अहवाल रात्री निगेटिव्ह आल्याने सातारकरांना दिलासा मिळाला होता. मात्र, आज सकाळी झालेल्या या मृत्यूमुळे सातारकर हादरून गेले आहेत.

Web Title: corona in satara - Corona infestation reported negative death of resident