सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये दिलेल्या टिप्स आणि उपचारावर डॉक्टरांकडून भर दिला जाणार आहे. शनिवार, दि. १४ रोजी सातारा जिल्'ातील प्राथमिक आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका यांना प्रशिक्षण दिले जाणार ...
दीपाली बळे या कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील आहेत. त्यांना या क्षेत्रात येऊन ग्रामीण जनतेसाठी सेवा करण्याची इच्छा आहे. वाई तालुक्यातील स्वाती मोतलिंग या चालक-वाहकाचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांचे वडील वाई आगारात चालक आहेत. वडील कोणत्याही सणाला घरी न ...
प्रगती जाधव-पाटील । सातारा : जागतिकीकरणाच्या युगात माहितीचा विस्फोट होत असताना महिलांना मात्र त्यांच्या जगण्याशी निगडीत असलेल्या कायदा अद्यापही ... ...
नाटक, चित्रपट, वेब सिरीजमध्ये काम करत असताना घरातूनही तेवढीच मोकळीक मिळणे आवश्यक असते. यामध्ये आई-वडिलांकडून चांगले प्रोत्साहन मिळाले. तर भाऊ राहुलचेही चांगले सहकार्य लाभत गेले. - रश्मी साळवी, अभिनेत्री ...
सातारा येथील गडकर आळीतील एकाच्या घरातून दोन मोबाईल चोरून नेणाऱ्या अट्टल चोरट्यास शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याच्याकडून चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. ...
एका पंधरा वर्षाच्या शाळकरी मुलाला जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरून एका महिलेवर शहर पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित मुलाच्या आईने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ...
सातारा येथील लक्ष्मी टेकडी परिसरातील एका युवकाला धुलवड कशी साजरी करायची यावरून झालेल्या वादातून मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चौघाजणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सौरभ वाघमारे, ओम कांबळे, जय कांबळे, सागर शिंदे (सर्व रा. सदर बझार, ...
न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात विरोधी व्यक्तीच्या बाजूने साक्ष न देण्यासाठी एकाला दांडक्याने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली घडली. ...
चार अल्पवयीन मुलांना मारहाण करून त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून महाबळेश्वर पोलिसांनी तीन तृतीयपंथीयांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास महाबळेश्वरमध्ये घडली. ...