शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

ऊसतोड शेतकऱ्याचा मुलगा बनला सहायक मोटार वाहन निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:00 IST

म्हसवड : सामान्य ऊसतोड शेतकरी कुटुंबातील एक मुलगा आरटीओ अधिकारी बनण्याची किमया पळशी येथे घडली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत २०१७ मध्ये घेतलेल्या स्पर्धा परीक्षेतून हणमंत सुरेश दौंड यांची सहायक मोटार वाहन निरीक्षकपदी निवड झाली. त्यांनी १७६ गुण मिळवत राज्यात ३९० वा क्रमांक मिळविला.अशिक्षित आई-वडिलांच्या पोटी जन्मलेले हणमंत दौंड यांनी शिक्षणाचा ...

म्हसवड : सामान्य ऊसतोड शेतकरी कुटुंबातील एक मुलगा आरटीओ अधिकारी बनण्याची किमया पळशी येथे घडली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१७ मध्ये घेतलेल्या स्पर्धा परीक्षेतून हणमंत सुरेश दौंड यांची सहायक मोटार वाहन निरीक्षकपदी निवड झाली. त्यांनी १७६ गुण मिळवत राज्यात ३९० वा क्रमांक मिळविला.अशिक्षित आई-वडिलांच्या पोटी जन्मलेले हणमंत दौंड यांनी शिक्षणाचा जोरावर कुटुंबाला आधार आणि नावलौकिक वाढविण्याचं काम केलं आहे. सर्वच क्षेत्रात अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाºया पळशी गावात मोटार वाहन निरीक्षक अधिकाºयाची कमतरता होती. ती आता दूर झाली.पळशी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण पूर्ण करून रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यालयातून त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतलं. सातारा येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज आॅफ सायन्स महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कºहाडच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातून तीन वर्षांचा मॅकेनिकल डिप्लोमा केला. पुढे डिप्लोमातील गुणांच्या आधारे त्यांनी पिंपरी-चिंचवड कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, आकुर्डी येथील महाविद्यालयातून मॅकेनिकलची पदवी प्राप्त केली.