नितीन चव्हाण यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST2021-03-08T04:36:29+5:302021-03-08T04:36:29+5:30

उंब्रज : येथील नितीन वसंतराव चव्हाण (वय ४४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. ...

Nitin Chavan passes away | नितीन चव्हाण यांचे निधन

नितीन चव्हाण यांचे निधन

उंब्रज : येथील नितीन वसंतराव चव्हाण (वय ४४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

फोटो: ०७नितीन चव्हाण

.................................................

लीलावती देसाई यांचे निधन

तांबवे : येथील लीलावती जयसिंग देसाई (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबई रेल्वेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुण देसाई यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात तीन मुले आहेत.

फोटो : ०७लिलावती देसाई

..............................................

बादशाह मुल्ला यांचे निधन

कऱ्हाड : येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तसेच पालिकेचे माजी बांधकाम सभापती कॉ. बादशाह अली मुल्ला यांचे निधन झाले. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान होते. तसेच कऱ्हाड पालिकेत सलग तीनवेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पंधरा वर्षे त्यांनी बांधकाम सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली.

फोटो : ०७बादशाह मुल्ला

Web Title: Nitin Chavan passes away