शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोविडच्या लसची तीन ठिकाणी मॉकड्रिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविडची लस देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, शुक्रवारी सातारा, कऱ्हाड आणि पाटण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोविडची लस देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, शुक्रवारी सातारा, कऱ्हाड आणि पाटण या ठिकाणी लसीसंदर्भात तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात आले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा आरोग्याधिकारी अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, आदी उपस्थित होते.

कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कऱ्हाडचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत कोविड लसीकरणाची तांत्रिक माहिती व डेमो घेण्यात आला. प्रत्यक्षात लस देण्यास सुरुवात झाल्यानंतर कोणतीही अडचण होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने मॉकड्रिल सादर करून आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्यासह अधिसेविका व परिचारिका, आदी उपस्थित होते.

साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत कोविड लसीकरणाचे मॉकड्रिल पार पडले. आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक रामचंद्र जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी चंद्रशेखर कारंजकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन पाटील, माता बाल संगोपन अधिकारी प्रमोद शिर्के, प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी के. पी. पाटील, अधिसेविका व परिचारिका, आदी उपस्थित होते. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथेही लसीसंदर्भात तांत्रिक माहिती घेण्यात आली.