शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडला वीज वितरणची देखभाल-दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:32 IST

कऱ्हाड उपविभागाचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांच्या नेतृत्वाखाली आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजित नवाळे यांच्या नियोजनातून एक दिवस, ...

कऱ्हाड उपविभागाचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांच्या नेतृत्वाखाली आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजित नवाळे यांच्या नियोजनातून एक दिवस, एक उपकेंद्र हा उपक्रम राबविला जात आहे. उपविभागांतर्गत ओगलेवाडी या उपकेंद्रांमध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत उपकेंद्र देखभाल व दुरुस्ती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये विशेषत: सबस्टेशनमधील उपकरणांची दुरुस्ती व खांबाला कर्मचाऱ्यांकडून रंगकाम करण्यात आले. परिसराची स्वच्छता करण्यात आली. फायर फायटिंग उपकरण कार्यान्वित करण्यात आले. या मोहिमेमध्ये कऱ्हाड विभाग व उपविभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. के. पाटील, ओगलेवाडीचे सहाय्यक अभियंता तुषार खराडे, सहाय्यक अभियंता बाबासाहेब पवार, संदीप पांढरपट्टे, शिवजीत पाटील, अजय बोधे, अनिल मोहिते, विकास जगताप, आशिष यादव, निखिलेश बादरायणी, वैभवी पारवे, प्रतिभा यादव तसेच कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.