शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

यवतेश्वर -कास रस्त्यावर दरड कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 3:34 PM

सातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसा स्थळ कास मार्गावर गेल्या पाच सहा दिवसांपासुन मुसळधार पावसामुळे यवतेश्वर घाटात दरड कोसळली.

ठळक मुद्देसातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसा स्थळ कास मार्गावर मुसळधार पावसामुळे यवतेश्वर घाटात दरड कोसळली.घाटात दरड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे.दरडी कोसळण्याचे सत्र सुरू असल्याने यवतेश्वर घाटातील प्रवास धोकादायक बनू लागला आहे.

सातारा - सातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसा स्थळ कास मार्गावर गेल्या पाच सहा दिवसांपासुन मुसळधार पावसामुळे यवतेश्वर घाटात दरड कोसळली. आत्तापर्यंत या घाटात दरड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे.

काही महिन्यांतच कास पठारावरील विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू होताच राज्य तसेच देश विदेशातून पर्यटकांना कास पठाराचे वेध लागतात. दरडी कोसळत असल्याने रात्री तसेच धुक्यातून वाहनचालकांना वाहने चालविताना अडचणी निर्माण होत आहेत.

दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच!

एकीकडे संरक्षक कठडे गायब तर दुसरीकडे दरडी कोसळण्याचे सत्र सुरू असल्याने यवतेश्वर घाटातील प्रवास धोकादायक बनू लागला आहे. तसेच दरडी कोसळण्याची शक्यता अधिक असल्याने घाटात वाहने थांबवून फोटोसेशन तसेच सेल्फी काढणे धोकादायक आहे. एखादी विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे तात्काळ उपाययोजना  करण्याची मागणी पर्यटक, वाहनचालकांकडून होत आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षाRainपाऊस