शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वाचनाने निर्माण झालेले ज्ञान ही संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:32 IST

आचरेवाडी, ता. पाटण येथे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. प्रकाश देशमुख, ज्येष्ठ ...

आचरेवाडी, ता. पाटण येथे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. प्रकाश देशमुख, ज्येष्ठ शिक्षक जालिंदर लोहार, एच. के. यादव, प्रा. जी. डी. मोहिते, प्रा. गुणवंत मोहिते, प्रा. सचिन खंडझोडे, ए. एच. यादव उपस्थित होते.

जयश्री देशमुख म्हणाल्या, आचरेवाडी विद्यालयाने चांगले शैक्षणिक कार्य करून विभागातील मुलांसाठी उत्तम सोय केली आहे. या मुलांसाठी आमचे नेहमीच सहकार्य राहील. या परिसरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यांचे आयोजन केले जाते. त्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचे वाचन व पठण होत असते. मराठी माणसाने जीवनात एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचावी. त्यामुळे जीवनासाठी चांगले ज्ञान मिळेल.

यावेळी संजय लोहार यांचेही भाषण झाले. जयश्री देशमुख यांच्याहस्ते यावेळी विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रा. अमोल नलवडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शिल्पा मोरे यांनी आभार मानले.

फोटो : १४केआरडी०२

कॅप्शन : आचरेवाडी, ता. पाटण येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सीमा देशमुख आणि प्रकाश देशमुख यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.