शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मी बोलायला नव्हे तुमचं ऐकायला आलोय !

By admin | Updated: July 19, 2014 23:24 IST

मुख्यमंत्री चव्हाणांची सैदापुरात नागरिकांना साद

कऱ्हाड : सैदापूर, विद्यानगर, गोवारे परिसरातील कार्यकर्त्याशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी थेट नागरिकांशी चर्चा करत संवाद साधला़ सुरूवातीला मुख्यमंत्र्यांचा सत्कार झाला अन ते मार्गदर्शन करतील असे सांगण्यात आले़ त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलले खरे पण त्यांनी सुरूवातीलाच ‘मी बोलायला नव्हे तर तुमचं ऐकायला आलोय, तेव्हा तुम्हीच बोला,’ अशी भावनिक साद घातली़ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सैदापूर परिसरातील नागरिकांशी थेट संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता़ त्यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आनंदराव पाटील, मदनराव मोहिते, प्राचार्य मोहन राजमाने उपस्थित होते़ चव्हाण म्हणाले, ‘मी बोलायला नव्हे तर तुमचं ऐकायला आलोय तुम्हीच बोला असे ते म्हणाले़ पण आग्रह वाढल्याने ते बोेलते झाले़ राज्याच्या राजकारणात मी अचानक आलो त्यामुळे इथले राजकारण समजायला खुप वेळ गेला त्यामुळे तुमच्याशी संवाद साधायला उशीर झालाय अशी कबुली त्यांनी सुरूवातीलाच दिली़ आता तुम्ही बोला म्हणत त्यांनी सुमारे दिड तास लोकांशी चर्चा केली़ त्यांची निवेदने स्विकारली़ सैदापूरच्या २४-७ नळपाणी पुरवठा योजनेस होत असलेला विलंब, बाबूराव गोखले वाचनालयाची दुरवस्था, अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरण, खोडशी धरणातील गाळ काढण्याची गरज आदी मागण्यांची निवेदने दिली़ कार्यक्रमाचे आयोजन बाळासो जाधव, शिवाजी जाधव, धनाजी जाधव, आदिंनी केले होते़ (प्रतिनिधी)अनेक ठिकाणी रस्ते होणारसैदापूर येथील कार्यक्रमात नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध कामांसाठी निधीची घोषणा केली़ त्यात गोवारे रस्त्यासाठी १ कोटी, अंतर्गत रस्ते काँक्रटीकरण १ कोटी, एस़जी़एम़ कॉलेज सभागृृहासाठी १ कोटी आदी निधींची घोषणा केली़