शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंत शिक्षिका पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:41 IST

पूनम पवार यांचे मूळगाव चचेगाव असून, ढेबेवाडी विभागातील गुढे, ता. पाटण हे त्यांचे माहेर आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक ...

पूनम पवार यांचे मूळगाव चचेगाव असून, ढेबेवाडी विभागातील गुढे, ता. पाटण हे त्यांचे माहेर आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत आविष्कारतर्फे त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. रयत शिक्षणसंस्थेचे एम. बी. शेख, उद्योजिका उषाकिरण थुटे, ज्येष्ठ साहित्यिक किसनराव कुऱ्हाडे, शैला कांबरे, सुचेता कलाजे, संस्थापक संजय पवार, आविष्कारचे पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष ए. वाय. दिंडे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्याध्यापक ए. व्ही. पाटील, सचिव मनोहर शिंदे, संचालक लता शिंदे, माजी विस्तार अधिकारी विलासराव संकपाळ आदींनी पुरस्काराबद्दल त्यांचा सत्कार केला.

फोटो : ११केआरडी०२

कॅप्शन : आगाशिवनगर-मलकापूर येथील पूनम पवार यांना कोल्हापूर येथे गुणवंत शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी उषाकिरण थुटे, एम. बी. शेख, किसनराव कुऱ्हाडे, संजय पवार, अनिल पवार आदी उपस्थित होते.