शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

गटारात आढळतंय काळं सोनं!

By admin | Updated: September 23, 2014 00:12 IST

साताऱ्यातील चित्र : ढगफुटीनं लागली गरजूंना लॉटरी; रोज निघतेय भरमसाठ वाळू

सातारा : नैसर्गिक आपत्ती कोसळल्यानंतर होत्याचं नव्हतं होतं, हे सर्वज्ञात आहे. पण ‘आपत्तीतून संपत्ती’ सापडल्याचं चित्र दुर्मिळच! असं चित्र सध्या सातारा शहरात पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे रस्त्यावरील डेपो केलेली वाळू गटारात वाहिली, आता गटारे उपसताना ती सापडत असून, अनेकजण ही वाळू काढून ती बांधकामासाठी वापरत आहेत.साताऱ्यात मध्यंतरी ढगफुटी झाली. यामध्ये अनेक सखल भागात पाणी साचले होते, तर अजिंक्यतारा किल्ल्यावरून वाहत असलेले पाणी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहिले. यामुळे सातारकरांचे लाखोंचे नुकसान झाले. तसेच शहरात अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहेत. अनेकांनी बांधकाम साहित्य रस्त्याकडेला टाकले आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यात रस्त्यावरची वाळू वाहून गेली. दरम्यान, वाहून गेलेली वाळू गटारात अडकल्याने गटारे तुंबली. पालिकेने ही गटारे स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे. यावेळी गटारातून कचरा, प्लास्टिक, दगडी आदी अडकलेला असतो. गटारे साफ करताना अनेक ठिकाणी वाळू सापडत आहे. मिळणारी वाळू ‘गरजूंच्या’ घरी नेली जात आहे. वाळूचा दर तेजीत आहे. एका ब्रासला ४,००० ते ४,५०० रुपये आहे. तर किरकोळ वाळूसाठी पाटीला १० ते १५ रुपये मोजत लागत आहेत. त्यामुळे किरकोळ कामासाठी ही वाहून आलेली गटारातील वाळू वापरात येऊ लागली आहे. याच वाळूची किंमत बाजारभावात पाचशे रुपयांपर्यंत आहे. या वाळूचा लिलावही नाही आणि पैसेही नाहीत, त्यामुळे विना लिलावाची वाळू, अशी मिश्किलीही काही जण करत आहेत. दरम्यान, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकणे किती धोक्याचे आहे, हेच यातून समोर येत आहे. नैसर्गिक आपत्तीत नुकसान होऊ शकते. (प्रतिनिधी)अनेकांची वाळू गेली वाहूनशासनाला लाखोंचा कर मिळवून देणाऱ्या वाळूसाठी लिलाव पद्धत आता इंटरनेटशी जोडली आहे. वाळू लिलावामध्ये नको इतकी स्पर्धा सुरू असते. नदीपात्रात कोणत्या ठिकाणी वाळू लागेल. याचाही अभ्यास केला जातो; परंतु साताऱ्यात मात्र अवकाळी पावसामुळे वाहून गेलेली वाळू चक्क गटारात मिळत आहे. स्लॅब टाकण्यासाठी दोन ब्रास वाळू आणली होती. दुसऱ्याच दिवशी झालेल्या पावसामुळे जवळपास अर्धा ब्रास वाळू नाल्यातून वाहून गेली, त्यामुळे दोन हजारांचे नुकसान झाले. - अस्लम मौलवी, सदर बझार