शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कालेटेक येथे औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:42 IST

या निर्जंतुकीकरण मोहिमेची सुरुवात सरपंच अ‍ॅड. पंडितराव हरदास, उपसरपंच अजित यादव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच जयवंत ...

या निर्जंतुकीकरण मोहिमेची सुरुवात सरपंच अ‍ॅड. पंडितराव हरदास, उपसरपंच अजित यादव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच जयवंत यादव, संदीप साळुंखे, भाऊसाहेब यादव, राहुल यादव, बाळासाहेब जाविर, विजय जाधव, ग्रामसेवक एस. बी. थोरात, प्रशांत कुंभार, निवास यादव यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. जिल्हा प्रशासनाबरोबर आरोग्य विभागही यावर मात करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा स्ट्रेन अतिशय वेगाने फैलावत आहे. त्यामुळे प्रशासनाबरोबर स्थानिक प्रशासनही चिंतेत आहे. आपापल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण गाव निर्जंतुक करण्याची मोहीम राबविली जात आहे. यंत्राच्या साहाय्याने संपूर्ण गावात, गल्लीबोळांत पाईपने सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. संपूर्ण गावात जणू काही हायपोक्लोराईचा पाऊस पाडला. ग्रामपंचायतीच्या या कार्यक्रमामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

फोटो : १९केआरडी०१

कॅप्शन : कालेटेक (ता. कऱ्हाड) ग्रामपंचायतीच्या वतीने गावात औषध फवारणी करण्यात आली.