शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रेमडेसिविर इंजेक्शनचा आग्रह धरू नका : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:36 IST

सातारा : कोरोना रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन केव्हा द्यायचे ते डॉक्टरांना ठरवू द्या नातेवाईकांनी विनाकारण त्याचा आग्रह धरू नये, असे ...

सातारा : कोरोना रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन केव्हा द्यायचे ते डॉक्टरांना ठरवू द्या नातेवाईकांनी विनाकारण त्याचा आग्रह धरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, रेमडेसिविर इंजेक्शन कुणाला द्यावे, यासंदर्भात आरोग्य यंत्रणा निर्णय घेते. काही ठिकाणी अनेकदा रुग्णाचे नातेवाईक हेच रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन द्यायला हवे, असा आग्रह डॉक्टरांच्या करत आहेत त्यामुळे अनेकदा तणावाची परिस्थिती निर्माण होते इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ज्या रुग्णाला अत्यावश्यक परिस्थितीमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनची गरज आहे अशा रुग्णांना ते देण्यात येणार आहे.

रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा योग्य प्रमाणात करण्याचे सूचना को बीड रुग्णांवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलला देण्यात आले आहेत. काही प्रमाणात या इंजेक्शनचा साठा उपलब्ध करू शकलो, काही प्रमाणात थोडा अजून ही संपूर्ण परिस्थिती थोडी आहे. रेमडेसिविर उत्पन्न करणाऱ्या कंपन्या तसेच जिल्हा आणि राज्यस्तरावरील स्टॉकिस्ट तसेच अण्णा औषध विभाग यांच्याशी संपर्क साधून आम्ही ते इंजेक्‍शन योग्य प्रमाणात मिळावे यासाठी प्रयत्न करत आहोत. रेमडेसिविर बनवणाऱ्या कंपन्या आणि स्टॉकिस्ट यांच्या चेनद्वारेच हॉस्पिटलला इंजेक्शनचा साठा मिळतो कुठल्याही खासगी ग्राहकाला थेट तो देण्यात येणार नाही. कोविड हॉस्पिटलमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरेसा साठा करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.

दरम्यान, आपल्या हॉस्पिटल त्यांना सर्वांना माझी परत परत विनंती राहील की तुम्ही वेगवेगळी कंपनीला तुमचेतर्फे ऑर्डर देऊन ठेवा जेणेकरून सप्लायमध्ये प्रॉब्लेम होणार नाही.