शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली, लखनऊची मिठाई साताऱ्यात!

By admin | Updated: June 10, 2016 00:15 IST

निमित्त रमजान : उपवास सोडण्यासाठी सायंकाळी खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर गर्दी

सातारा : रमजानच्या पवित्र महिन्यात असंख्य मुस्लीम बांधवांनी रोजे (उपवास) धरले आहेत. दिवसभर धरलेला कडक उपवास सायंकाळी सूर्यास्तानंतर सोडला जातो. यानिमित्त साताऱ्यात ठिकठिकाणी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले आहेत. यामध्ये खासकरून दिल्लीचा मेवा अन् लखनवी कवाबला विशेष मागणी होत आहे.रमजान महिन्यात दिवसभर कडक उपवास धरला जातो. सर्वसाधारणपणे चौदा ते पंधरा तास कडक उपवास धरलेले सूर्यास्तानंतर एकत्र येऊन हा उपवास सोडतात. उपवास सोडण्यासाठी दररोजच्या पदार्थांबरोबरच नवनवीन प्रकारच्या खाद्यपदार्थांना विशेष मागणी असते. शहरातील शनिवार पेठ, शाही मशीद, मर्कस मशीद, सदर बजार, नाका परिसरात स्टॉल उभारले आहेत. याठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. रोजा सोडण्यासाठी एकमेकांना बोलाविले जाते. त्यामुळे प्रत्येकजण वेगळ्या प्रकारचा पदार्थ घेऊन जाण्यावर भर देतात. (प्रतिनिधी)खवय्येगिरांना संधी--रमजानच्या निमित्ताने साताऱ्यात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, सुकामेवा उपलब्ध होत आहे. या पदार्थांना केवळ उपवास धरणाऱ्यांबरोबरच सर्वच खवय्येगिरांमधून मागणी होत आहे. रमजानमध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांना खास मागणी असल्याने दिल्लीचा मेवा, लखनऊमधील विविध खाद्यपदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहेत.- मुख्तार पालकर, विक्रेते