शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेमुळे कोंबड्यांचा जीव ‘टांगणी’ला!

By admin | Updated: February 8, 2016 23:49 IST

वाई तालुक्यातील चित्र : सोमवती अमावस्येसाठी निष्पाप जीवांचा बळी

वाई : देवाच्या नावाने बळी देण्यास कायद्याने गुन्हा असताना वाई तालुक्यात मात्र आजही ही प्रथा सुरू असल्याचे सोमवारी पाहायला मिळाले. सोमवती अमावस्येनिमित्त वाई-सुरूर रस्त्यावर धरगर बुवाच्या मंदिराशेजारी देवाला बळी देण्यासाठी कोंबड्यांची विक्री सुरु होती. विक्रेत्यांनी कोंबड्यांचे पाय बांधून त्यांना रस्त्याकडेच्या झाडांना उलटे टांगले होते. देवाच्या नावाने भरलेल्या अंधश्रद्धेच्या या बाजारात कोंबड्यांचा जीव मात्र ‘टांगणी’ला लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.मांढरदेव, धावजीबुवा यांच्या यात्रा काळात पशु-पक्ष्यांचे बळी दिले जाऊ नयेत, यासाठी प्रशासन जागृत असते़ यात्रा काळात बळी देण्यास पूर्णपणे बंदी असल्याने भाविक मांढरदेवीला देण्यात येणारे पशु-पक्ष्यांचे बळी हे धनगरबुवा किंवा सुरूरच्या धावजीबुवा मंदिरात देऊन नवस फेडले जातात़. यासाठी उलट्या पिसाच्या काळ्या कोंबड्यांना मागणी असते. असे प्रकार वर्षभर सुरू असल्याचे दिसून येते. अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे असे प्रकार थांबवावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)