शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : साताऱ्यातील २ हजार ९१९ रुग्णांची कोरोनावर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 15:57 IST

सातारा जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्तीचे प्रमाणही आता वाढू लागले आहे. सातारा तालुक्यातील ४ हजार ७०९ बाधितांपैकी तब्बल २ हजार ९१९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर १ हजार ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देसाताऱ्यातील २ हजार ९१९ रुग्णांची कोरोनावर मात!प्रशासन, आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश

सातारा : जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्तीचे प्रमाणही आता वाढू लागले आहे. सातारा तालुक्यातील ४ हजार ७०९ बाधितांपैकी तब्बल २ हजार ९१९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर १ हजार ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.प्रशासनाकडून रॅपीड अ‍ॅँटीजेन टेस्ट व स्वॅबचे नमुने वाढविण्यात आल्याने कोरोना बाधितांच्या संख्येत दररोज पाचशे ते सातशे रुग्णांची भर पडू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांनी ३२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. वाढती रुग्णसंख्या चिंतेचे बाब बनू लागली असली तरी दुसरीकडे कोरोनामुक्तीसाठी झटणाºया आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना यशही येऊ लागले आहे.सातारा तालुक्यातील बाधितांची संंख्या ४ हजार ७०९ इतकी झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ३ हजार ६६ तर शहरी भागातील १ हजार ६४३ रुग्ण आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असली तरी तालुक्याचा रिकव्हरी रेट समाधानकारक असल्याने आतापर्यंत २ हजार ९१९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

रुग्णालयात उपचारासाठी बेड मिळत नसल्याने तालुक्यातील ७७२ रुग्ण घरातूनच उपचार घेत आहे. गेल्या पंधरा दिवसांत गृह विलगीकरणात ७७२ रुग्णांपैकी ३०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ४६३ रुग्ण उपचार घेत आहेत.स्वयंसेवी संस्थांचे बळ..कोरोना बाधितांची वाढती संख्या, जिल्ह्यात उपलब्ध असलेले आॅक्सिजन बेड व अपुऱ्या वैद्यकीय सेवा-सुविधा पाहता कोरोना बाधितांची उपचाराविना परवड सुरू होती. अशा संकटकाळी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, शिक्षक संघटना मदतीसाठी पुढे धावून आल्या.

ठिकठिकाणी स्वयंस्फूर्तीने कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले. तर अनेकांनी आॅक्सिजन मशीन, थर्मल स्कॅनर, आॅक्सिमीटरची खरेदी करून ते प्रशासनाला सुपूर्द केले. प्लाझ्मा दान करण्यासाठीही आता अनेकजण पुढे सरसावू लागले आहेत. सातारकरांनी दाखविलेल्या या बांधिलकीमुळे कोरोना बाधितांवर वेळेवर उपचार करता आले.आरोग्य यंत्रणेचा अविरत लढा...सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ज्या पटीत वाढत आहे, त्या तुलनेत वैद्यकीय अधिकाऱ्यांची मात्र मोठी कमतरता जाणवू लागली आहे. तरीदेखील जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलSatara areaसातारा परिसर