शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पाठलाग करून चोरट्यास पकडले

By admin | Updated: July 27, 2014 00:20 IST

दहिवडी रस्त्यावर थरार : ग्रामस्थ जखमी

दहिवडी : गोंदवले येथील एका ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने घेऊन दुचाकीवरून पलायन करणाऱ्या चोरट्याच्या पाठलागात अनेक ग्रामस्थ जखमी झाले. मात्र, अशा अवस्थेतही ग्रामस्थांनी धाडस दाखवून थरारक पाठलाग करून चोरट्याला पकडले. ही खळबळजनक घटना आज, शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथे संदीप फडतरे यांचे ‘कोमल ज्वेलर्स’ या नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात एक युवक आला. दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून त्याने दागिने पाहण्याचे नाटक केले. अंगठी, चेन घेऊन त्याने पैसे देण्याचा बहाणा केला आणि दुकानातून धूम ठोकली. त्या चोरट्याने दुचाकीवरून दहिवडीकडे पलायन केले. याची माहिती मिळताच काही ग्रामस्थ व युवकांनी दुचाकीवरून चोरट्याचा पाठलाग सुरू केला. दहिवडीपासून पुढे शेवरी-राणंदकडे जात असताना रस्त्यात चोरट्याने अनेक ग्रामस्थांना उडविले. यामध्ये काही पाठलाग करणारे ग्रामस्थही होते. जीव वाचविण्याच्या आकांताने चोरटा दुचाकी सुसाट चालवत होता. ग्रामस्थांना हुलकावणी देण्यासाठी चोरट्याने एका वळणावरून अचानक राणंदकडून दहिवडीकडे पुन्हा उलटा प्रवास सुरू केला. त्याच्या पाठोपाठ ग्रामस्थही होते. शेवरीतून मुळीकवाडीजवळील एका वळणावर ग्रामस्थांनी अखेर चोराला पकडले. तब्बल अर्धा तास हा पाठलाग सुरू होता. ग्रामस्थांनी दाखविलेल्या धाडसामुळे चोरटा सापडला. (प्रतिनिधी)