हद्दवाढीचा अहवाल नगरविकास विभागाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST2021-01-08T06:07:01+5:302021-01-08T06:07:01+5:30

सातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीत नव्याने समाविष्ट झालेल्या भागाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगरविकास विभागाकडे सादर करण्यात 下आला载 下आहे.载 下हद्दवाढीनंतरची ...

Boundary extension report to Urban Development Department | हद्दवाढीचा अहवाल नगरविकास विभागाकडे

हद्दवाढीचा अहवाल नगरविकास विभागाकडे

सातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीत नव्याने समाविष्ट झालेल्या भागाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगरविकास विभागाकडे सादर करण्यात 下आला载 下आहे.载 下हद्दवाढीनंतरची लोकसंख्या, एकूण विस्तारित क्षेत्र, संभाव्य प्रतिनिधित्व, विस्तारित क्षेत्राचा नकाशा, सद्य स्थितीतील 下वॉर्डरचना载 व हस्तांतरित झालेल्या 下क्षेत्रांची载 तपशीलवार माहिती 下या载 अहवालात देण्यात 下आली载 下आहे.载

सातारा शहराच्या 下हद्दवाढीचा载 प्रश्न तब्बल चाळीस वर्षांपासून प्रलंबित होता. सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करूनही नगरविकास विभागाने 下हद्दवाढीला载 हिरवा कंदील दाखवला नव्हता. अखेर 下दि.载 ८ सप्टेंबर रोजी नगरविकास विभागाने 下हद्दवाढीच्या载 अंतिम प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. सातारा पालिकेत दरे, 下शाहूपुरी载 व 下विलासपूर载 下या载 ग्रामपंचायती नव्याने समाविष्ट झाल्या, 下तर载 खेड, करंजे, कोडोली, 下गोडोली载 व संभाजीनगर 下या载 ग्रामपंचायतींचा काही 下भाग载 पालिका हद्दीत 下आला载 下आहे.载 पालिकेकडून 下या载 ग्रामपंचायतींचे दप्तर ताब्यात घेतले असून, खुल्या जागा, विविध योजना, आस्थापनेवरील कर्मचारी, 下बॅँक载 खाती, 下मिळकर载 कर, चल-अचल मालमत्तांची यादी आदींची माहिती संकलित केली 下आहे.载

दरम्यान, नोव्हेंबर २०२० ????????????????????????????? रोजी होणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी नगर विकास मंत्रालयाने यंदा सिंगल वॉर्डरचना जाहीर केली आहे. या निवडणुकीची तयारी नगर विकास प्रशासनाने आतापासूनच सुरू केली आहे. हद्दवाढीनंतरची लोकसंख्या, एकूण विस्तारित क्षेत्र, संभाव्य प्रतिनिधित्व, विस्तारित क्षेत्राचा नकाशा, सद्य स्थितीतील वॉर्डरचना व हस्तांतरित झालेल्या क्षेत्रांचा तपशील नगरविकास विभागाने मागविलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही माहिती संकलित स्वरूपात पाठविण्यात आली आहे. या माहितीच्या आधारावर पुढील वाॅर्डरचना, आरक्षण अशा गोष्टी अवलंबून आहेत.

लोगो : सातारा पालिका

Web Title: Boundary extension report to Urban Development Department