शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

चुलत भावासह दोघांचा सातवीतील मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 18:30 IST

Crimenews Satara : सातवीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत भावासह दोघांनी अत्याचार केला असून, यातून संबंधित मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे माण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देचुलत भावासह दोघांचा सातवीतील मुलीवर अत्याचारमुलगी सात महिन्यांची गर्भवती; माण तालुक्यातील घटना

दहिवडी/सातारा : सातवीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत भावासह दोघांनी अत्याचार केला असून, यातून संबंधित मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे माण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माण तालुक्यातील एका गावातील मुलगी सातवीमध्ये शिकत आहे. तिच्या शेजारी राहणाऱ्या एका १९ वर्षीय मुलाने तिला धमकी देउन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तर पीडित मुलीच्या पंधरा वर्षांच्या चुलत भावाने तुमचे लफडे मला माहित आहे. मी इतरांना सांगेन, असे म्हणून ब्लंकमेल करून बहिणीवर वारंवार अत्याचार केला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात दुखू लागले. त्यावेळी तिला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी पीडित मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. यानंतर मुलीला याबाबत विचारल्यानंतर तिने या घृणास्पद प्रकाराची माहिती तिच्या आइला दिली.

आइने तत्काळ दहिवडी पोलिसांना याची माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी तत्काळ संबंधित दोन्ही मुलांना ताब्यात घेतले. यातील एक मुलगा १९ वर्षांचा आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे समाजमन ढवळून निघाले आहे.महिन्याभरात दुसरी घटना..जावळी तालुक्यामध्येही गेल्या काही दिवसांपूर्वी एका सातवीतील मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेतही संबंधित मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले. असे असताना पुन्हा माण तालुक्यामध्ये या प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर